1 Month Wedding Anniversary Quotes, Wishes & Poems in marathi 2023

1 Month Wedding Anniversary Quotes, Wishes & Poems in marathi

नमस्कार, खालील Quotes, Wishes & Poems for Anniversary या सर्व आम्ही खास आपल्या साठी घेऊन आलोय तुम्हाला 1 Month Wedding Anniversary ला यादगार बनवण्याचा आमचा एक प्रयत्न, आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला instagram वर फॉलो करू शकता किंवा आम्हाला कमेन्ट मध्ये पण कळवू शकता.

आज आपण पाहतोय 1 month anniversary quotes marathi ,1 month marriage anniversary quotes in marathi जे तुम्हाला नक्की आवडतील. आम्ही तसेच happy one month anniversary text messages in marathi यांचा समावेश देखील केला आहे आणि happy one month anniversary wishes for couple in marathi हे देखील सामील केले आहे. आम्ही इथे wishes किंवा कविता पुरवण्याचा प्रयत्न केला आहे.

ह्या पहिल्या महिन्याणे मला खूप काही शिकवलं ,
लग्नाआधी आणि लग्नानंतर काय फरक असतो याची जाणीव करून दिली ,
मला माझ्या जबाबदारी ची जाणीव करून दिली ,
आता तू एकटी नाही आहेस तुझ्यासोबत तुझा नवरा आहे ह्याची जाणीव करून दिली,
पण तुम्ही सोबत होते म्हणून कसलीच भीती वाटली नाही अशीच कायम साठी असुद्या तुमची ..

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
तुम्हाला पाहिल्या महिन्याच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम

तुम्हाला पाहिल्या महिन्याच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🎁🙂

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
तुम्हाला पाहिल्या महिन्याच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🎁🙂

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर

1st month anniversary message in marathi

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार

तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास

जसा हा महिना गेलं तसेच

पुढील सगळे महिने जावो आणि

आपलं प्रेम असच फुलत राहो ..
Love U❤️

one month anniversary quotes for husband in marathi

आज बोलत बोलत आपल्या

लग्नाला एक महिना पूर्ण झाला ,

अशीच साथ असुद्या पुढे सात जन्म ,

Love U my husband

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.

दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.

one month anniversary quotes for Wife in marathi

ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला पहिल्या महिन्याच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🎁🙂.

आज आपल्या लग्नाच्या पहिला महिना ,

ज्या दिवशी तुझ्यासोबत लग्न झालं त्या

दिवसापासून आज पर्यंतचा वेळ कसा

निघून गेला कळलच नाही..

असेच सारे महिने आनंदात जाओ अशी प्रार्थना

पहिला महिना ,तुझ्यासोबत घातलेले ते सात फेरे आज मला आठवतात ,तो प्रत्येक क्षण मी तुझ्यासोबत घालवलेला आज मला त्याची पुरती झाली ,तू सोबत असलास की एक महिना काय अशे अनेक वर्षे तुझ्यासोबत घालावेन मी ,तू मला कसलीच कमी पडू दिली नाही ,तुझा हा सहवास असच टिकून राहतो ,
Love U …

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.

आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस
कडक उन्हातली सावली, अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास

हे महत्त्वाचं नाही की, प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,
महत्त्वाचं आहे आपलं एकमेंकावर असलेलं प्रेम,
पहिल्या महिन्याच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🎁🙂

या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने माझी एकच प्रार्थना आहे,
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
तुम्हाला पाहिल्या महिन्याच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🎁🙂

मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठी
असंच मिळतं राहावं प्रेम तुम्हाला
नजर न लागो कधी या प्रेमाला
चंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खास
तुम्हाला पाहिल्या महिन्याच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🎁🙂

देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास

तुम्ही रहा नेहमी साथ-साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या आहेत खास 

तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा,
आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आला आहे.
हा आनंदाचा उत्सव वर्षानुवर्ष अखंड साजरा होत राहो
हीच मनी आहे एकमेव इच्छा.
तुम्हाला पाहिल्या महिन्याच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🎁🙂

Leave a Comment

Scroll to Top