Protsahan anudan 2023

Protsahan anudan 2023 कर्ज आपण नियमितपणे परतफेड केलेला असेल नियमांमध्ये तर आपल्याला देखील या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे २०१७-१८ या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णता परतफेड केली असल्यास तसेच 2018 19 व्यक्ती वर्षात घेतली कर्ज 30 जून 2019 पर्यंत आणि 19 20 वर्षात घेतलेला कर्ज 31 ऑगस्ट केलेल्या असल्यास अथवा 2017 18 व 18 19 बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार ची असेल  पूर्वी कर्जाची पूर्णतः परत शेठ मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांनी 2018 19 अथवा 19 20 या वर्षात घेतलेल्या कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन पर रक्कम लाभ म्हणून या ठिकाणी देण्यात येणार आहे

या शेतकऱ्याला मिळणार 50000 अनुदान

येथे क्लिक करा 👈

मात्र 2018 19 अथवा 2019 20 या वर्षात घेतलेल्या व त्यांची पूर्णतः परतफ ेड अल्पमुदत कर्जाची रक्कम रुपये 50 हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2018 19 अथवा 2019 20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेला अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहन पर लाभ देण्यात येणार आहे परत लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी बँकांकडून घेतलेल्या अल्पमुद कर्जातील एकत्रित रक्कम विचारात घेऊन पन्नास हजार या कमाल मर्यादित प्रोत्साहन पर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल