Kukut Palan Yojana : बातमी आनंदाची..! एकात्मिक कुकुटपलान योजनेसाठी नवीन अर्ज सुरू, अनुदानामध्ये भरपूर प्रमाणात वाढ 

कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र

योजनेचे नाव – एक हजार माणसं कुकुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे. 

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते ?

१. अत्यल्प भूधारक शेतकरी ( एक हेक्टरी पर्यंतचे भूधारक ) 

२. अल्पभूधारक शेतकरी ( एक ते दोन हेक्टर पर्यंत चे भूधारक) 

३. सुशिक्षित बेरोजगार

४. महिला बचत गटातील लाभार्थी / वैयक्तिक महिला लाभार्थी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अनुदान

अनुसूचित जाती 75 टक्के अनुदान

शासकीय अनुदान सर्वसाधारण 50%