किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज

Online

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करू इच्छित असलेल्या बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. पर्यायांच्या यादीमधून किसान क्रेडिट कार्ड निवडा. ‘अप्लाई’ या पर्यायावर क्लिक केल्यावर वेबसाइट तुम्हाला अॅप्लिकेशन पेजवर रिडायरेक्ट करेल. आवश्यक तपशीलांसह फॉर्म भरा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा. असे केल्यावर एक अर्ज संदर्भ क्रमांक पाठविला जाईल. जर तुम्ही पात्र असाल तर बँक 3-4 दिवसांच्या आत पुढील प्रक्रियेसाठी तुमच्याकडे परत येईल.

असा करा ऑनलाईन अर्ज

Offline

ऑफलाइन अर्ज आपल्या पसंतीच्या बँकेच्या शाखेत जाऊन किंवा बँकेच्या संकेतस्थळावरून ही अर्ज डाऊनलोड करून करता येतील. अर्जदार ाला शाखेत जाऊन बँकेच्या प्रतिनिधीच्या मदतीने अर्ज प्रक्रिया सुरू करता येईल.