राजमाता जिजाऊ मराठी चारोळी, कविता | Rajmata Jijabai Jayanti 2023 Wishes

Rajmata Jijai charoli, Kavita in Marathi with images राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या बद्दल जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे.तरी देखील आम्ही काही मराठी चारोळ्या घेऊन आलोय त्या तुम्हाला आवडतील…कविता, चारोळी जर तुम्हाला आवडल्या अवश्य शेअर करा… संस्कार तुझे थोर घडविलेशिवबाला रयतेला उध्दारिले तोआदर्श राजा झाला ।।   पेच प्रसंग आला तरी, तुम्हीडगमगल्या नाही संकटांचा सामनाकेला, ...
Read more

100+ Attitude & Angry status | Captions | Shayri & Quotes in Marathi for WhatsApp

आज आपण घेऊन आलोय काही Attitude स्टेटस,शायरी तसेच फोटो स्टेटस आणि टेक्स्ट स्टेटस पण जे की तुम्ही कंपटीओण म्हणून वापरू शकता. तुम्ही हे स्टेटस किंवा संदेश तुमच्या फोटो वर एडिट करून पण लाऊ शकता जेणे करून तो फोटो viral attitude स्टेटस म्हणून फेमस होईल. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्ती वर रागवता आणि तो राग व्यक्त करण्यासाठी ...
Read more

+21 जीवनावर आधारित मराठी कविता संग्रह | Marathi Charolya on life.

साऱ्या जगाने अश्रू ढाळले होते आमच्या जवळी आम्ही ढाळताना कोणी नव्हते आमच्या जवळी दुःख हे आमचे माणूसघाणे नसे आवडे गर्दी...पुढे वाचा
Read more

मैत्रीवर कविता आणि चारोळ्या | Poem on Friendship 2023

Poem on Friendship
वेळ आणि दिवस बदलत असतात पण चांगली  नाती आणि खरे मित्र कधीच बदलत नाहीत..
Read more

Top +78🚩छत्रपती शिवाजी महाराज कविता आणि स्टेटस 2022

  छत्रपती शिवाजी महाराज चारोळी || #007 Shivaji Maharaj Charoli in marathi  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी काही माहीत जी तुम्ही प्रथमच पाहाल.[Biography] सर्व पहिल्यांदा आपण महाराजांच्या राजमुद्रे पासून करु… 🔥प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या कविता किंवा चारोळ्या खास १९ फेब्रुवारी साठी. जयंती स्पेशल Shivaji Maharaj Charoli in marathi for whatsapp ...
Read more

Top 51+ मराठी प्रेमावरच्या चारोळ्या, कविता

सांग सखे गुलाबासारखी जीवनात येशील कधी... काट्याप्रमाणे टोचत राहशील कधी... सांग सखे साखरेची गोडी पण मधुमेहाची भीती देशील.. पूर्ण वाचा
Read more