
नमस्कार मित्रांनो,
आज आपण पाहणार आहोत की आपण आपले गूगल पे चे अकाऊंट कश्या पद्धतीने बंद करू शकतो. जर तुम्हाला gpay account वापरायच नसेल तर ते तुम्ही सहज रित्या डिलीट करू शकता. या साठी तुम्ही खालील प्रक्रिया फॉलो करा.
- Google Pay app
उघडा.
- सर्वात वर उजवीकडे, तुम्हाला तुमचा फोटो किंवा प्रोफाइल दिसेल त्यावर क्लिक करायच आहे.
- खाते बंद करा असा एक ऑप्शन दिसेल त्या वर टॅप करा.
- तुमच्या फोनवरून Gpay ची App अनइंस्टॉल करा.
टीप: तुम्ही तुमचे खाते बंद केल्यावर, Google Pay हे Google Pay अॅपवरून तुमची बँक खाती काढून टाकते त्यामुळे चिंता करायची गरज नाही.
Google Pay अनइंस्टॉल कस करायच?
Google Pay अनइंस्टॉल करण्यासाठी:
- Google Pay वर 10 सेकंद टॅप करा.
- तुम्हाला “Google Pay” दिसत नसल्यास, सर्व अॅप्स पहा वर टॅप करा.
- अनइंस्टॉल करा वर टॅप करा.
- ओके वर टॅप करा.