नोकरी लागल्यावर आवडता मोबाईल पहिला घेतला जातो आणि मग टू व्हीलर मग फोर व्हिलर घेतली जाते. ह्यातलं मोबाईल आणि 2 व्हीलर गाडीचं ठीके. पण 4 व्हीलर म्हणलं की किमतीचा आकडा थोडासा आवाक्या बाहेर वाटायला लागतो. मग गाडी भाड्याने घेण्याचे ऑप्शन डोक्यात यायला लागतात. तर आज आपण ह्याचीच चर्चा केली आहे की गाडी विकत किंवा भाड्याने घेण्याचे फायदे तोटे काय आहेत.