[बेस्ट]सासु-सुने वर मराठी कवीता | Sasu-sunesathi kavita

नाते सासु-सुनेचे

लेक लाडकी माहेरची

काही ठिकाणी तिच्यावर

सुन होता सासरची

कोसळतात अत्याचार डोंगर

याचे कारण काय असावे?

माहित हे सर्वांनाच आपला

बाळ्या दुसरं कार्ट ही

समज बहुतेकांनाच

आपली पण मुलगी

दुस-या घरी जाणार

हा विचार मनात असावा

मग नाही अत्याचार होणार

घरी येणा-या सुनेला

सासुने मुलीप्रमाणे मानावे

अति अपेक्षा सोडून

तिला फुलासारखे जपावे

-श्री सुरेश शिर्के खारघर,पनवेल

1 thought on “[बेस्ट]सासु-सुने वर मराठी कवीता | Sasu-sunesathi kavita”

Leave a comment