नमस्कार मित्रांनो,
सर्व प्रथम मैत्रिणीसाठी एक कविता
सखी ग माझी पुन्हा माझ्यावर रुसली
– Ashwini Gajbhiye✍️(शब्दाश्विनी)
चढवताच तीला झाडावर कौतुकाच्या
भाराने तिच्या ती नाजूक फांदीही तुटली
अन् रुसू बाई माझी गाली खुदकन हसली
💝💝💝💝💝
जर तुम्ही तुमच्या girlfriend साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश किंवा कविता शोधत असाल तर इथे क्लिक करा.
वाढदिवस म्हंटल की एकदम आनंदाचा दिवस याच दिवशी आपले या सुंदर विश्वात आगमन झाले. वाढदिवसाला सर्वाना वाटत की आपल्या खास जवळ च्या मित्र मैत्रिणिणी आपल्याला शुभेच्छा द्याव्या आणि त्या एकदम अनमोल आणि मजेदार असाव्या. असेच त्या मैत्रिणीला पण तिच्या वाढदिवसाला वाटत असते म्हणून मी आज तुमच्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या कविता, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या शायरी. हे सर्व मी या लेख मध्ये पुरवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत.
मैत्रीण म्हंटल की तीचे नखरे आलेच आणि त्यातल्या त्यात तिचा वाढदिवस म्हंटल्यावर बोलूच नका अगोदरच मुली असतातच स्पेशल आणि त्यांना पण अस वाटत की आपल्या मित्राणे मैत्रिणीने एकदम जबरदस्त असा मैत्रिणीच्या वाढदिवसाचा स्टेटस टाकावा आणि हे गोष्ट तिने मोठ्या अभिमानाने सर्वांना सांगावी तिला अजून अस पण वाटत की तिच्या वाढदिवसाला लाडक्या मैत्रिणीने ‘मैत्रीणीच्या बर्थडे पर कविता लिहावी पण हे तुम्हाला पण माहीत आहे की कविता लिहान की एवड सोप्पं काम नाही.
काही वेळा काय होत लेटर लिहण्याचा ट्रेंड असतो. मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र बरेच जन शोधत असतात आणि आपल्या मैत्रिणीवर प्रभाव पासण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून मी एक पत्राचा नमूना तयार केला आहे तुम्हाला फक्त जागा भरायच्या आहेत जसे की नाव वगेरे ते पत्र नमुने मी या पोस्ट मध्ये तर नाही देऊ शकत म्हणून खाली एक लिंक दिली आहे तिथून तुम्ही ते पाहू शकता.
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमची दोस्ती कळायला जरा वेळ लागेल
पण जेव्हा कळेल तेव्हा वेड लागेल……💞💞
अशा माझ्या येड्या मैत्रिणीला😜
वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा…..🥳🥳🥳🥳
💝💝💝💝💝
तु मला मैत्रीण म्हणुन लाभली
मी स्वताला खरच खूप भाग्यवान समजते.
मी आशा करते की तुझा हा वाढदिवस खास व्हावा
तुजा सगळ्या इच्छा पूर्ण होवो….❤️❤️
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….🎉🎉🎊🎊
💝💝💝💝
भांडूण रुसून नंतर जवळ येतात
त्याला मैत्री म्हणतात….❤️❤️
अशाच माझा खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या
मनापासून खूप खूप शुभेच्छा….🎂🎂🥳🥳
💝💝💝💝💝
मैत्रित ना जीव द्यायचा असतो
ना घ्यायचा असतो
मैत्रीत तर फक्त जीव लावायचा असतो
अशाच माझा जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा….🥳🥳🎊🀊
💝💝💝💝💝
मैत्री असावी आपल्यासारखी,
स्वतःच्या घासातला घास देणारी..
मैत्रिण असावी तुझ्यासार,
कोणत्याही पारिस्थित साथ देणारी..
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…🥳
💝💝💝💝💝
Also read: +100 मैत्रिणीसाठी वाढदिवस पर कविता आणि शुभेच्छा संदेश
# मैत्रिण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मैत्रिण असावी तुझ्यासारखी,
पार्टी न चुकता देणारी..
खूप आले आणि खूप गेले,
पण तु एकटीनेच हृदयात घर केले..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
💝💝💝
मैत्री हे नातं आपण तयार करत असतो
आणि या नात्यात मि तुला निवडलं आणि
तु हि मला तुझी मैत्रीण मानलं खरच धन्यवाद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….🎂🎂
🌸🌸🌸
आणखी एक छान मैत्रिण
मिलाल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
🌸🌸🌸
मी देवाकडे प्रेम, सुख आणि आनंद मागते.
माझा मैत्रिणीला सुखी ठेव एवढेच देवाकडे मागने मागते!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🥳🥳
🌸🌸🌸
तु मला कोणासारखे समजते हे मला माहित नाही
पण मी तुला माझी एक मैत्रिण नव्हे तर एक बहीण समजते.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌸🌸🌸
Also Read : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
Birthday wishes for a female friend in Marathi
माझे ऐकण्यासाठी धन्यवाद.
मी तुला माझी सर्वात चांगली मैत्रिण
म्हणून मिळवल्याबद्दल स्वताला भाग्यवान समज 😜.
आपल्या वाढदिवसाचा आनंद घ्या!नेहमी आनंदी राहा…🎂🎂
🌸🌸🌸
माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जी माझ्या मूर्ख विनोदांवर हसते आणि मी मुर्खपणा
आणि मूर्ख गोष्टी केल्या तरीही माझ्या बाजूला उभी राहते..!
आपली मैत्री कायम अशिच राहो…
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..🥳🥳
🌸🌸🌸
आपण कदाचित म्हातारे झाले असाल😁
परंतु मी अजुन छान दिसत आहे🙈 !
आपल्या वजनावर आणि शरीरावर लक्ष दया 🤗
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझा सगळ्या इच्छा पूर्ण होवो…🥳🥳🎊🎊
🌸🌸🌸
जन्माला आल्या नंतर सगळी नाती आधिपासुनची
असतात पण एकच नातं जे आपण तयार करतो
ते म्हणजे ❤️ मैत्री ❤️ च नातं
अशा माझा मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂🥳🎉🎊
🌸🌸🌸
Funny Birthday Wishes in Marathi for best friend girl
तु माझी मैत्रीण म्हणून मला मिळाली खरच धन्यवाद..
पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
🌸🌸🌸
माझ्या खास मैत्रिणीसाठी………
बार बार ये दिन आए,
बार बार ये दिल गाये,
तुम जियो हजारो साल,
ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🎊🎊
🌸🌸🌸
Birthday wishes for best friend female marathi
उजळल्या दाही दिशा..
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌸🌸🌸
तुझ्यासारखा मित्र वा मैत्रीण
तर देवाकडे ऑर्डर देऊनच
बनवून घ्यावे लागतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸
# मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र
लखलखते तारे, सळसळते वारे
झुलणारी फुले, इंद्रधनुचे झुले
तुझ्याचसाठी ऊभे आज सारे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🎉🎉
🌸🌸🌸
Maitrinila birthday wishes in marathi
रॉयल जगता नाही आलं तरी चालेल
पण तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸
मी किती आणि कशीही वागले तरी
तुझ्यासारखे सांभाळून घेणारे कोणीही
कधीच भेटणार नाही,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जिगरी दोस्ता
🌸🌸🌸
हो तू शतायु हो तू दिर्घायु माझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…🎂🎂
🌸🌸🌸
मैत्री एकवेळ भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी आणि
ती आहेस तू…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸
# लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रत्येक वेदनेवरील औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,
मैत्रीण नव्हे तर मोठी बहीण आहेस तू,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🥳🥳🎂🎂
🌸🌸🌸
तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
रोज देवाचे आभार मानताना मी थकत नाही,
आजच्या दिवशी जन्म घेतल्याबद्दल पुन्हा एकदा देवाचे आभार
🌸🌸🌸
एक चहा दोन खारी
आपली मैत्री लय भारी
अशा माझा गोड मैत्रिणीला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा….❤️❤️
🌸🌸🌸
तु पोळी मि तवा,
तु रवा मि खवा,
अरे माझा मैत्रिणींनो आठवण
काडत जा कवा कवा….
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा….🎁🎁🎊🎊
🌸🌸🌸
# मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फनी
कितीही शोधलं तरी तुझ्यासारखे
कोणीही सापडणं कठीणंच,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸
तानली कि न तुटणारी,
सोडली कि न सुटणारी,
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत साथ देनारी
अशी आहे आपली मैत्री…..
जन्म दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎊🎊
🌸🌸🌸
# मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा funny
माझ्या आयुष्यातले तुफान व्यक्तीमत्व
ज्याचा झालाय आज जन्म,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸
तुझ्याबरोबरच दिवस सुरू होतो
आणि तुझ्याबरोबरच संपतो
आजचा दिवस मात्र दोघांसाठीही
खास कारण आज तुझा वाढदिवस असतो
🌸🌸🌸
रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकनचा विचारातुन व्हावी,
याला खात्री म्हणतात…
आणि या खात्री ची जाणीव होणे,
याला मैत्री म्हणतात….🎊🎊🎂🎂
🌸🌸🌸
कितीही शिव्या घातल्या, काहीही केलं
तरी तुझ्यासारखा जिगरी मिळणं कठीणच आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💝💝💝
कितीही काहीही होवो,
तुझी माझी साथ कधीही न तुटो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸
मित्र मैत्रिणींनो आम्हाला तुमची एक मदत हवी होती या ज्या कविता किंवा मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश,मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कविता,शायरी आहे या मर्यादित आहेत पण जर तुम्ही आम्हाला तुमच्या मनात सुचलेल्या कविता आम्हाला पाठवू शकलात तर या भंडारात भर पडेल आणि आम्ही तुमचे नाव देखील सामील करून घेऊ.
जर तुम्ही तुमच्या कविता,संदेश,शायरी पाठऊ इच्छित असाल तर आम्हाला कमेन्ट मद्धे किंवा m[email protected] या ईमेल वर पाठऊन द्या. धन्यवाद..!
# मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms
वरील मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या शुभेच्छा संदेश, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या कविता, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या शायरी जर तुम्हाला आवडले तर आम्हाला नक्की कमेन्ट करून कळवा.
आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद.🙏
3 thoughts on “100+ मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश ,कविता & शायऱ्या”